Attended inauguration ceremony of Bharat Ratna Lata Mangeshkar Natyagriha in Mira Road
आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री @mieknathshinde जी यांच्या शुभहस्ते मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या मिरारोड पूर्व येथील राष्ट्रीय महामार्ग क्र ८ वरील भारतरत्न गान सम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृह इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात उपस्थिती दर्शवली. या…