Attended program conducted on the occasion of Ambedkar Jayanti at Dr. Babasaheb Ambedkar Putla Samiti, Ramabai Ambedkar Nagar
भारतरत्न, महामानव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जी यांच्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती, रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर पूर्व येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष केला. या शुभप्रसंगी माझ्यासोबत श्री….