” गरोडिया नगर येथे एकल श्रीहरी समितीच्या आयोजित नंदोत्सवात उपस्थित “
माझ्या घाटकोपर पूर्व मतदारसंघात महाराज अग्रसेन भवन, गरोडिया नगर येथे एकल श्रीहरी समिती क्रमांक 8 मार्फत आयोजित केलेल्या नंदोत्सवात सहभागी झालो. यावेळी सादर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा मी मनसोक्त आनंद लुटला. सदर कार्यक्रमात माझ्यासह…


