Trees were planted to form Miyawaki Forest at RG Plot on 90 Foot Road, adjacent to Agrasen Bhavan
दिवाळी म्हणजे आनंदोत्सव! दिवाळी सणाच्या प्रारंभाचे औचित्य साधत आज माझ्या प्रमुख उपस्थितीत ९० फुटी रोड वरील, अग्रसेन भवनच्या शेजारी असलेल्या RG प्लॉटवर मियावाकी जंगल बनविण्यासाठी झाडांचे रोपण करण्यात आले. याप्रसंगी माझ्यासह, श्री. विनायक…