घाटकोपर येथे ब्राह्मण समाजाच्या 80 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रभू श्री रामचंद्रांचे दर्शन घेतले
आज घाटकोपर येथे ब्राह्मण समाजाच्या 80 व्या स्थापना दिनानिमित्त रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थित राहून प्रभू श्री रामचंद्रांचे दर्शन घेतले आणि उपस्थितांना श्री रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी माझ्यासह महायुती भाजपाचे उमेदवार…