प्रचारार्थ भव्य पदयात्रा आयोजित करण्यात आली होती
आज वॉर्ड 130 मध्ये माझ्या प्रचारार्थ भव्य पदयात्रा आयोजित करण्यात आली. यावेळी श्री प्रवीण छेडा, श्री भालचंद्र शिरसाट, श्री रवी पुंज, श्री विकास कामत, श्री मंगल भानुशाली, श्री धर्मेश गिरी, श्रीमती बिंदू त्रिवेदी,…


