श्री. मिहिर कोटेचा यांच्या प्रचारार्थ मनसे विभाग कार्यालयालास भेट दिली
ईशान्य मुंबई चे महायुतीचे भाजपा उमेदवार मा. श्री. मिहिर कोटेचा यांच्या प्रचारार्थ महायुतीचा घटक पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख मा. श्री. राज ठाकरे साहेब यांच्या समवेत घाटकोपर पंतनगर मधील मनसे विभाग कार्यालयाला भेट…