“सेव्ह मुंबई कार्यक्रमाच्या लोकार्पण सोहळ्यात सहभागी झालो. “
सेव्ह मुंबई (Save Mumbai) कार्यक्रमाचा लोकार्पण सोहळा व द ऍड्रेस सोसायटी, वाधवा, घाटकोपर पूर्व मध्ये अडीच एकर क्षेत्रफळावर “मानव निर्मित जंगलाचे लोकार्पण” महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री एकनाथ संभाजी शिंदे साहेबांच्या हस्ते करण्यात आले….