माझ्या प्रमुख उपस्थितीत विधानसभेतील सर्व शक्ती केंद्र प्रमुखांची बैठक घेतली
आज माझ्या प्रमुख उपस्थितीत घाटकोपर पूर्वमध्ये नवीन मतदार नोंदणी करिता विधानसभेतील सर्व शक्ती केंद्र प्रमुखांची बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत मी जास्तीत जास्त प्रमाणात नवीन मतदारांची नोंदणी करण्यासाठी उपस्थितांना आवाहन केले. यावेळी श्री…