माझ्या हस्ते श्री गणेशाची अविरत सेवा करण्याचे सौभाग्य प्राप्त
माझ्या आमदार निधीतून माझ्या मतदारसंघातील नित्यानंद नगर येथे बाल मित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सभा मंडपाचे बांधकाम करून दिले. याबद्दल मंडळातर्फे माझा सत्कार करण्यात आला. यासाठी बाल मित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मनःपूर्वक आभार. माझ्या…