18
Oct
विजयादशी निमित्त अष्टसिद्धी सोसायतील हवन कार्यक्रमात सहभागी
Category:

जाळूनी रावणरुपी अन्याय, अहंकार आणि भेदभावसोने लुटूया प्रगत विचारांचे..करुन सीमोल्लंघन,साधूया लक्ष विकासाचे… दसऱ्यानिमित्त विक्रोळीपश्चिम येथे अष्टसिद्धी सोसायटीतील हवन कार्यक्रमात मी सहभागी झालो. यावेळी विराजमान मातेचे मनोभावे दर्शन घेतले व उपस्थितांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या….

11
Oct
मोरे माऊली पतसंस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त व घाटकोपर शाखेच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात मी उपस्थित दर्शवली
Category:

मोरे माऊली पतसंस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त आणि घाटकोपर शाखेच्या उद्घाटन प्रसंगी, शिवाजी शिक्षण संस्था टेक्निकल शाळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमात मी उपस्थित होतो. या कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक वंदनीय मोरे माऊली महाराज, मुंबई बँकेचे अध्यक्ष आणि विधान…

11
Oct
“घाटकोपर, टिळक रोड येथील अंबिका मातेचे घेतले मनोभावे दर्शन…”
Category:

जय माता दी 🙏 घाटकोपर पूर्वमध्ये भानुशाली वाडी, टिळक रोड येथील अंबिका माता मंदिरात जाऊन देवीचे मनोभावे दर्शन घेतले. उपस्थित देवीभक्तांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मंदिरात माझ्यासह श्री भालचंद्र शिरसाट,श्री धर्मेश गिरी, श्री…

11
Oct
घाटकोपर, पंतनगर येथे संविधान चौक नामफलकाचे माझ्या हस्ते उद्घाटन …
Category:

आज घाटकोपर पूर्व पंतनगरमधील डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती स्थळ, इमारत क्र १०४ येथे संविधान चौक नामफलकाचे उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आले. यावेळी मी स्वर्गीय रतनजी टाटांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली….

11
Oct
“नवरात्र उत्सवानिमित्त भजन समाज येथे सुरू असलेल्या चंडी हवनला उपस्थित “
Category:

या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता।नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।🌼🌼 आज नवरात्र उत्सवानिमित्त भजन समाज येथे सुरू असलेल्या चंडी हवनला उपस्थित राहून देवीचे मनोभावे दर्शन घेतले व उपस्थितांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी माझ्यासह…

7
Oct
“माझ्या सहकार्यातून माझ्या हस्ते बालवाडीच्या नूतनीकरणाचे लोकार्पण “
Category:

घाटकोपर पूर्व येथे माझ्या प्रयत्नांतून गुरुनानक नगर, पंतनगर, राष्ट्रसेवक मंडळाच्या बालवाडीचे नूतनीकरण करण्यात आले असून त्याचा लोकार्पण सोहळा माझ्या हस्ते पार पडला. बालवाडीच्या नूतनीकरणाचे उद्देश हा लहान मुलांना शिकण्याकरिता हवेशीर मोकळी जागा व…

7
Oct
“नवरात्रोत्सवानिमित्त स्काय लाईन ओसिस गृहसंकुलातील स्थापित अंबिका मातेचे दर्शन “
Category:

सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। नवरात्री उत्सवाचे औचित्य साधत आज मी विद्याविहार पश्चिम येथील स्काय लाईन ओसिस गृहसंकुलातील स्थापित केलेल्या अंबिका मातेचे मनोभावे दर्शन घेतले. मंदिरातील सर्व उपस्थितांना…

7
Oct
“नवरात्री सणाचे औचित्य साधून विद्याविहार पश्चिममधील ग्रामदेवी मंदिराला दिली भेट “
Category:

ॐ जयन्ती मंगला काली भद्रकाली कपालिनी। दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तुते।। नवरात्रोत्सवानिमित्त मी आज विद्याविहार पश्चिम येथील ग्रामदेवी मंदिराला भेट देऊन तेथील विराजमान अंबिका मातेचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मंदिराचे मुख्य…

7
Oct
“माझ्या आमदार निधीतून रस्त्याचे डांबरीकरण कामाचा शुभारंभ झाला माझ्या हस्ते “
Category:

घाटकोपर पूर्व येथील माझ्या आमदार निधीतून घाटकोपर बस डेपो जवळ बेस्ट कॅश्युरीना सोसायटी लगतच्या रस्त्याचे डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आला. यावेळी माझ्यासमवेत श्री जय देसाई, श्री तुषार कांबळे, श्रीमती दिपाली शिरसाट,…

Open chat
Powered by