प्रचारकारिता पदयात्रा काढण्यात आली होती
आज माझ्या प्रचाराकरिता वॉर्ड क्र. 133 मध्ये प्रचार पदयात्रा काढण्यात आली. यावेळी श्री प्रवीण छेडा, श्री परमेश्वर कदम, श्री रवी पुज, श्री भालचंद्र शिरसाट,श्री अजय बागल, श्री विद्युत काजी, श्री रत्नम देवेंद्र, कैप्टन…