Attended meeting organized by the Banjara Samaj in Ghatkopar East

Posted by admin
Category:

||जय सेवालाल|| घाटकोपर पूर्व मधील बंजारा समाजातर्फे आज ईशान्य मुंबई लोकसभाचे महायुती भाजपा उमेदवार आमदार श्री @mihirkotecha जी व माझ्या प्रमुख उपस्थितीत एक जनसंवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला श्री परमेश्वर कदम, श्री सुरेश आवळे,श्री भालचंद्र शिरसाठ,श्री विनायक कामथ,श्री रत्नम देवेंद्र, श्री श्रीधर नाईक,श्री गोपाळ नाईक,श्री श्रीनिवास नाईक,श्रीमती मंदा राठोड,श्रीमती रश्मी जाधव,श्रीमती निहारिका खोंडालय आदी मान्यवरांसह असंख्य समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Open chat
Powered by