भाजपा घाटकोपर पूर्व जनसंपर्क कार्यालयात ‘जनता दरबार’ संपन्न

Posted by admin
Category:

जनतेच्या विश्वासाचा केंद्रबिंदू

घाटकोपर पूर्व जनसंपर्क कार्यालयआज, ११ जुलै २०२६ रोजी माझ्या भाजपा घाटकोपर पूर्व जनसंपर्क कार्यालयात जनता दरबार पार पडला. नागरिकांनी आपल्या विविध अडचणी आणि समस्या मांडल्या.या सर्व विषयांवर लवकरच संबंधित अधिकाऱ्यांसोबत नागरिकांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक घेऊन ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला जाईल. जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत, सातत्याने पाठपुरावा करून आणि प्रशासनाशी समन्वय साधून विकासाला गती देणे, हेच माझे ध्येय आहे.

Leave a Reply

Open chat
Powered by