वॉर्ड १३१ मधील ७०० कुटुंबांना अखेर महानगर गॅस कनेक्शन उपलब्ध!

Posted by admin
Category:

वचनपूर्ती हीच ओळख…. घाटकोपर पूर्व विधानसभा क्षेत्रातील वॉर्ड क्र. १३१ मधील साई छाया SRA, क्रांतीज्योत SRA व सोफ्रान्समधील ७०० कुटुंबांना महानगर गॅस चा पुरवठा होत नसल्याने त्रस्त होते, याबाबत श्री अजय बागल यांनी केलेल्या तक्रारीची पाठपुरावा केला व या गृहनिर्माण संस्थांना महानगर गॅस कनेक्शन मिळण्यास यश मिळाले. या शुभकार्याचा भूमिपूजन सोहळा माझ्या हस्ते संपन्न झाला असून या कार्यक्रमात सर्व सन्माननीय पदाधिकारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Open chat
Powered by