135 व्या जयंतीनिमित्त महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना माता रमाबाई आंबेडकर नगर, घाटकोपर पूर्व येथे अभिवादन
14
Apr
उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे! 🙏🏻
सामाजिक न्याय, समतेचा संदेश आणि परिवर्तनाचा प्रेरणादायी मंत्र 💙
135 व्या जयंतीनिमित्त महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना माता रमाबाई आंबेडकर नगर, घाटकोपर पूर्व येथे अभिवादन 💐