१० जुलै २०२५ – गुरु पौर्णिमेनिमित्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सदिच्छा भेट
10
Jul
गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥
आज दिनांक 10 जुलै 2025 रोजी गुरु पौर्णिमेनिमित्त अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माझी सदिच्छा भेट घेतली.












