महाशिवरात्री आणि जीर्णोद्धार कार्यक्रमानिमित्त रामेश्वर भोलेनाथ मंदिर येथे राहिलो उपस्थित
27
Feb

रामेश्वर भोलेनाथ मंदिर, लक्ष्मी नगर येथे जीर्णोध्दार तसेच महाशिवरात्री निमित्त आयोजित कार्यक्रमास मी उपस्थित राहिलो. यावेळी माझ्या शुभहस्ते भाविकांना प्रसाद – लाडू वाटप करण्यात आले.
तसेच, नूतनीकरण केलेल्या या मंदिराची मी पाहणी केली. यावेळी माझ्यासोबत मा.नगरसेवक श्री भालचंद्र शिरसाट, मंडळ अध्यक्ष श्री रवी भाई पुंज, वॉर्ड अध्यक्ष राजू बर्गे, किरण कांबळे, देवेन भाई चेतालिया, बाबू दरेकर, जयंती भानुशाली, वीणा ताई लाड आणि इतर भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.