भाजप स्थापना दिवसाच्या जल्लोषात घाटकोपर पूर्व येथे आयोजित कार्यक्रमाला सहभाग झालो

Posted by admin
Category:

राष्ट्र प्रथम, सदैव प्रथम …
या सिद्धातांला अनुसरून नवभारताच्या निर्मितीसाठी समर्पित असलेला जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्ष – भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिवसानिमित्त भाजपा ईशान्य मुंबई जिल्ह्या तर्फे घाटकोपर पूर्व येथील जिल्हा कार्यालयात आयोजित जल्लोष कार्यक्रमात मी आवर्जून आणि अभिमानाने सहभागी झालो.
जिल्हाध्यक्ष श्री दिपक दळवी जी यांच्यासह भाजपाचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते सहकुटुंब या जल्लोषात सामील झाले होते.
यावेळी सर्वांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Open chat
Powered by