जिल्हा विकास नियोजन बैठकीत सहभाग – घाटकोपर पूर्वमधील नागरी सुविधा प्राधान्याने पूर्ण करण्याची मागणी

Posted by admin
Category:

आज, दिनांक 30 मे 2025 रोजी मा. ना. श्री आशिष शेलार जी, पालक मंत्री, मुंबई उपनगर जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित जिल्हा विकास नियोजनाच्या बैठकीत सहभागी झालो. यावेळी माझ्या घाटकोपर पूर्व मतदार संघातील महत्वाच्या नागरी सुविधांची पूर्तता लवकर व्हावी म्हणून सविस्तर लेखी निवेदन सुद्धा आदरणीय आशिषजींना दिले व यासंदर्भात विनंतीदेखील केली.

Leave a Reply

Open chat
Powered by