“घाटकोपर (पूर्व) पंतनगर शिवराज मित्र मंडळाच्या ३९ व्या रक्तदान शिबिराला उपस्थित राहिलो”

Posted by admin
Category:

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. एखाद्याचा प्राण वाचवण्यात आपला थोडासा सहभाग असतो, तर त्याहून मोठं पुण्य दुसरं कोणतं असू शकतं?
आज घाटकोपर (पूर्व) येथील पंतनगर स्थित शिवराज मित्र मंडळ यांच्या वतीने सलग ३९व्या वेळेस आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उपस्थित राहिलो.
या प्रसंगी माझ्यासोबत भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील उपस्थित होते.
या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक करत, दरवर्षी अशा रक्तदान शिबिरांमध्ये नियमित सहभाग घेऊन अधिकाधिक लोकांनी रक्तदान करून अमूल्य जीव वाचवावेत, असे आवाहन यावेळी मी केले.
जय हिंद!

Leave a Reply

Open chat
Powered by