उबाठाच्या किरोल विभागाच्या कार्यकर्त्यांनी केला भाजपात प्रवेश
20
Feb

📍 घाटकोपर पूर्व
भाजपाची जनमानसातील वाढती लोकप्रियता!
काल दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी शिवजयंती निमित्त उबाठाच्या किरोल विभागाच्या कार्यकर्त्या लेंसी आंटी, कविता गोरवे, हिनाताई, रीना ताई यांनी माझ्या आणि मंडळ अध्यक्ष श्री रवि पुंज यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केला.
देशाचे मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी आणि राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या विकासात्मक दृष्टिकोनामुळे आणि दूरदृष्टीपूर्ण निर्णयांमुळे जनतेचा भाजपावरील विश्वास सतत वाढत आहे.
हर घर भाजपा, घर घर भाजपा !