आ. रवी राणा यांच्या अध्यक्षतेखाली आश्वासन समितीची कामकाज बैठक

Posted by admin
Category:

माननीय आमदार रवी राणा जी, समिती प्रमुख, विधानसभा आश्वासन समिती यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभा आश्वासन समितीची बैठक आज विधान भवन, मुंबई येथे पार पडली. समितीचा सन्माननीय सदस्य या नात्याने सदर बैठकीस उपस्थित राहिलो.
या बैठकीत सन २०१४ चे दुसरे अधिवेशन ते सन २०२३ चे पहिले अधिवेशनातील (एकूण २३ आश्वासने), सन २००५ चे दुसरे अधिवेशन ते सन २०२३ चे दुसरे अधिवेशनातील ( एकूण २८) जलसंपदा विभागाचे तसेच सन २०२२ चे चौथे अधिवेशन ते सन २०२३ चे तिसरे अधिवेशनातील (एकूण ३२) महसूल व वन विभागांच्या आश्वासनांसंदर्भात कामकाज करण्यात आले.

Leave a Reply

Open chat
Powered by