पारसधाम, घाटकोपर पूर्व येथे देशभक्तीच्या वातावरणात ध्वजारोहण सोहळा
15
Aug
स्वातंत्र्यदिन चिरायू होवो !
स्वातंत्र्य दिनाच्या पावन पर्वानिमित्त घाटकोपर पूर्व येथील पारसधाम येथे राष्ट्रसंत परमपूज्य श्री नम्रमुनी महाराज साहेब यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाले.या मंगलप्रसंगी उपस्थित राहून राष्ट्रध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना दिली तसेच परमपूज्य गुरुदेवांचे आशीर्वाद घेतले. आध्यात्मिकतेसोबत राष्ट्रप्रेम, एकता आणि देशसेवेचा संदेश देणारा हा सोहळा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.
भारत माता की जय! जय हिंद!












