पाटीदार वाडी जवळ जलाराम बाप्पांच्या जयंती सोहळ्यास सदिच्छा भेट
30
Oct
जय जलाराम!
आज इंद्रदिप सोसायटी, पाटीदार वाडीच्या बाजूला आयोजित श्री जलाराम बाप्पा जयंती उत्सवानिमित्त भेट दिली. या प्रसंगी श्री जलाराम बाप्पांच्या चरणी मनोभावे प्रार्थना करून त्यांच्या आशीर्वादाने सर्वांना उत्तम आरोग्य, सुख, शांती व समृद्धी लाभो हीच मंगलकामना केली. या धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणात स्थानिक नागरिकांशी संवाद साधला व कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन करणाऱ्या सर्व आयोजकांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार!







