घाटकोपरमध्ये “मन की बात” कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन

Posted by admin
Category:

“मन की बात” — जनतेच्या मनातील विचारांशी थेट संवाद!
दिनांक 27 जुलै 2025 रोजी घाटकोपर विधानसभा मतदारसंघातील विविध प्रभागांमध्ये, आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या 124व्या “मन की बात” कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं.
या उपक्रमाचे आयोजन घाटकोपर पूर्व विधानसभेतील सर्व प्रभागांमध्ये करण्यात आले असून, घाटकोपरमधील नागरिक, कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक आणि युवकांनी उत्साहाने सहभागी होत “मन की बात” ऐकली.
सेवाभावी आमदार म्हणून, माझं नेहमीच हेच प्रयत्न असतात की पंतप्रधान मोदी जींच्या मार्गदर्शक विचारांशी जनता थेट जोडली जावी.
“मन की बात” हे केवळ संवाद नव्हे, तर जनसामान्यांच्या कर्तृत्वाची आणि राष्ट्रनिर्माणाची प्रेरणास्रोत आहे.

Leave a Reply

Open chat
Powered by