Took darshan of Satyanaryan Puja organized on the occasion of Ram Navami at Wadhwa Group’s home complex
30
Mar
वाधवा ग्रुपच्या द ऍड्रेस या गृहसंकुलात राम नवमीनिमित्त आयोजित केलेल्या पूजेला उपस्थित राहून मनोभावे दर्शन घेतले. यावेळी श्री @bmshirsat ,श्री विनायक कामथ,श्री विकास कामत,श्री रवी पुज,श्री तुषार कांबळे आदी मान्यवरांसह स्थानिक रहिवासी उपस्थित होते. #RamNavami#ramnavami2023