21
Jun
घाटकोपर पोलिस वसाहतीतील पाणी समस्या: सकारात्मक तोडग्यासाठी प्रशासनाशी चर्चा
Category:

घाटकोपर पूर्व येथील पंतनगर मधील पोलीस वसाहतीतील 13 इमारतींना सतत होतं असलेल्या अस्वच्छ पाण्याच्या पुरवठ्याबाबत विविध स्तरावर प्रश्न उपस्थित करून नागरिकांना स्वच्छ पाणी तातडीने मिळण्याबाबत मी पाठपुरावा करत आहे. याच अनुषंगाने काल म्हाडा,…

Open chat
Powered by