12
Jul
घाटकोपर (पूर्व) गंधकुटी विहार येथे बूथ प्रमुख बैठक आणि छत्री वाटप कार्यक्रम संपन्न
Category:

माझ्या घाटकोपर (पूर्व) येथील गंधकुटी विहार येथे झालेल्या बूथ प्रमुख बैठक आणि छत्री वाटपाच्या विशेष कार्यक्रमातील काही क्षणचित्रे..!

12
Jul
घाटकोपर (पूर्व) – बूथ प्रमुखांसाठी छत्री वाटप आणि संघटनात्मक बैठक यशस्वीरीत्या पार पडली
Category:

आज संध्याकाळी गंधकुटी विहार, रमाबाई आंबेडकर नगर, घाटकोपर (पूर्व) येथे बूथ प्रमुखांसाठी आयोजित छत्री वाटपाचा विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला. शिस्तबद्ध आयोजन, कार्यकर्त्यांची उस्फूर्त उपस्थिती आणि एकमेकांतील समन्वय यामुळे कार्यक्रमाचे वातावरण प्रेरणादायी ठरले….

Open chat
Powered by