घाटकोपर पूर्वमधील SRA प्रकरणांसाठी विशेष जनजागृती शिबिर २ ऑगस्टला
Category:
आज, दिनांक 23 जुलै 2025 रोजी, घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघातील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) अंतर्गत येणाऱ्या विविध प्रलंबित प्रकरणांबाबत तसेच “एस.आर.ए. अभय योजना” संदर्भातील अडचणी, नागरिकांचे प्रश्न आणि पुढील कार्यवाही याविषयी सविस्तर चर्चा…


