घाटकोपर: ‘स्वामी समर्थ संस्था’ वर्धापन दिन सोहळ्यात दर्शन व भक्तीभावाने उपस्थिती
Category:
॥ श्री स्वामी समर्थ ॥घाटकोपर पूर्व, पंतनगर येथील ‘स्वामी समर्थ संस्था’ ही केवळ एक अध्यात्मिक केंद्र नसून, समाजसेवेचा एक भक्कम आधारस्तंभ आहे. संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मंगलमयी सोहळ्यात नगरसेविका राखीताई जाधव…


