आ. रवी राणा यांच्या अध्यक्षतेखाली आश्वासन समितीची कामकाज बैठक
Category:
माननीय आमदार रवी राणा जी, समिती प्रमुख, विधानसभा आश्वासन समिती यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभा आश्वासन समितीची बैठक आज विधान भवन, मुंबई येथे पार पडली. समितीचा सन्माननीय सदस्य या नात्याने सदर बैठकीस उपस्थित राहिलो. या…


