19 Jul घाटकोपर पूर्वमध्ये जनतेच्या अडचणींवर थेट संवाद Category: Events आपला आमदार, आपल्या सेवेत….. लोकप्रतिनिधी म्हणून हीच खरी जबाबदारी जनसंवाद जनतेच्या अडचणी समजून घेऊन त्यावर सकारात्मक उपाय! 📍घाटकोपर पूर्व
19 Jul पावसाळी अधिवेशनानंतर मतदारसंघातील जनसंवाद सत्र Category: Events पावसाळी अधिवेशनानंतर मतदारसंघातील जनतेशी थेट संवाद… आज, दिनांक १९ जुलै २०२५ रोजी घाटकोपर येथील संपर्क कार्यालयात विविध भागांतील नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या ऐकल्या व तत्काळ उपाययोजना करण्यासाठी संबंधित विभागांना सूचना दिल्या….