“घाटकोपर (पूर्व) मतदारसंघातील म्हाडा संदर्भातील विविध विषयांवर म्हाडाचे उपाध्यक्ष श्री संजीव जैस्वाल यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली “
Category:
आज दिनांक ८ मे २०२५ रोजी घाटकोपर पूर्व मतदारसंघातील ‘म्हाडा’ संदर्भातील विविध विषयांबाबत म्हाडाचे उपाध्यक्ष श्री संजीव जैस्वाल यांच्या दालनात सविस्तर चर्चा केली. श्री संजीव जैस्वाल यांनी या सर्व विषयाबाबत सकारात्मक निर्णय घेवून…


