30
May
शहीद कै. मुरली नाईक यांच्या कुटुंबाला कृतज्ञता निधी प्रदान – घाटकोपरकरांचा अभूतपूर्व सहभाग
Category:

भाजपाचे कामराज नगरमधील जुने-जाणते कार्यकर्ते श्री. श्रीराम नाईक जी यांचे चिरंजीव शहीद वीर जवान कै. मुरली नाईक यांना ऑपरेशन सिंदूर दरम्यान आतंकवाद्यांशी लढताना वीरमरण आले. स्वतः शेतमजूर असणाऱ्या नाईक दाम्पत्याने ज्येष्ठ मुलाला या…

30
May
घाटकोपर पूर्वच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा विकास आराखडा बैठकीत ठोस भूमिका आणि लेखी मागणी सादर
Category:

घाटकोपर पूर्वचा सर्वांगीण विकास हा आमचा निर्धार! आज मुंबई उपनगर जिल्ह्याच्या विकास आराखडा बैठकीत मतदारसंघाच्या विकासासाठी मी ठाम आणि स्पष्ट भूमिका मांडली 🚧 नागरी सोयी 🩺 वैद्यकीय सुविधा 🚦 वाहतूक कोंडी 🛡️ महिला…

30
May
जिल्हा विकास नियोजन बैठकीत सहभाग – घाटकोपर पूर्वमधील नागरी सुविधा प्राधान्याने पूर्ण करण्याची मागणी
Category:

आज, दिनांक 30 मे 2025 रोजी मा. ना. श्री आशिष शेलार जी, पालक मंत्री, मुंबई उपनगर जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित जिल्हा विकास नियोजनाच्या बैठकीत सहभागी झालो. यावेळी माझ्या घाटकोपर पूर्व मतदार संघातील महत्वाच्या…

28
May
महाराष्ट्र विधानमंडळाच्या आश्वासन समितीच्या दुसऱ्या बैठकीत सक्रिय सहभाग
Category:

आज महाराष्ट्र विधानमंडळाच्या #आश्वासनसमिती च्या दुसऱ्या बैठकीस उपस्थित राहून समितीच्या कामकाजात सहभागी झालो. या बैठकीत विधीमंडळाच्या पटलावर सरकारच्यावतीने सन्माननीय मंत्री महोदयांनी दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी तसेच त्या अनुशंगाने साधक-बाधक चर्चा करून या आश्वासनांमध्ये आवश्यक…

28
May
घाटकोपर पूर्वमध्ये विद्यार्थ्यांना मोफत उत्पन्न व डोमिसाईल प्रमाणपत्रांचे वितरण — शैक्षणिक मदतीचा पुढचा टप्पा पूर्ण
Category:

दिनांक १५ व १६ मे २०२५ रोजी माझ्या मार्गदर्शनाखाली आणि पुढाकाराने “मोफत शालेय दाखले शिबिर” आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपल्या शैक्षणिक गरजांसाठी आवश्यक असलेले दस्तावेज मिळवण्यासाठी अर्ज…

27
May
घाटकोपर पूर्वमध्ये विद्यार्थ्यांसाठी आयोजित शेवटच्या मोफत दाखला शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
Category:

घाटकोपर पूर्वमध्ये विद्यार्थ्यांसाठी आयोजित शेवटच्या मोफत दाखला शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

27
May
घाटकोपर पूर्वमध्ये मोफत दाखला शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद – शेकडो विद्यार्थ्यांना मिळाले आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्र
Category:

📚 घाटकोपर पूर्वमध्ये विद्यार्थ्यांसाठी आयोजित शेवटच्या मोफत दाखला शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद! घाटकोपर (पूर्व) मतदारसंघातील विद्यार्थ्यांसाठी काल, सोमवार २६ मे २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या शेवटच्या मोफत दाखला शिबिरात शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.या शिबिराद्वारे…

21
May
पालकमंत्री आशिष शेलार यांच्यासोबत एम. पी. वैद्य मार्ग – टिळक रोड जंक्शन रस्त्यांची पाहणी व समस्या आढावा
Category:

आज मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार जी यांच्यासोबत एन वॉर्डमधील एम. पी. वैद्य मार्ग – टिळक रोड जंक्शन येथील रस्त्याची पाहणी करून नागरिकांना होणाऱ्या वाहतूक आणि रस्त्यांशी संबंधित अडचणींचा आढावा घेतला. या…

19
May
महाराष्ट्र विधानमंडळाच्या आश्वासन समितीच्या पहिल्या बैठकीत सक्रिय सहभाग
Category:

आज महाराष्ट्र विधानमंडळाच्या ‘आश्वासन समिती’च्या पहिल्या बैठकीला उपस्थित राहिलो. बैठकीत समितीच्या कामकाजाच्या प्राथमिक दिशा, कार्यपद्धती आणि मंत्रिमंडळाच्या दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी कशी प्रभावीपणे केली जाईल, यावर चर्चा झाली. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी समितीचा सदस्य…

19
May
विधानमंडळ समित्यांच्या एकत्रित उद्घाटन सोहळ्यास आश्वासन समिती सदस्य म्हणून उपस्थिती
Category:

महाराष्ट्र शासनाच्या कार्यकारी प्रशासनाच्या संपूर्ण प्रशासन व्यवस्थेवर सखोल, संपूर्ण प्रभावी व अर्थपूर्ण (Effective and meaningful) नियंत्रण व देखरेख ठेवण्याच्या उद्देशाने विधानमंडळ समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानमंडळांच्या या सर्व समित्यांचा एकत्रित उद्घाटन…

Open chat
Powered by