Inaugurated the renovated office of Rajkamal Mitra Mandal
आज माता रमाबाई आंबेडकर नगरातील सर्वात जुने व त्यावेळचे एकमेव भाजपाप्रणित राजकमल मित्र मंडळाच्या नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचे उदघाटन माझ्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री रवी पुज, श्री विकास कामत, श्री तुषार कांबळे, श्री…


