Met the newly appointed executive members of Maharashtra Aikyavardhak Sahakari Patpedi at Joshi Galli
आज घाटकोपर पूर्व जोशी गल्ली येथील महाराष्ट्र ऐक्यवर्धक सहकारी पतपेढीच्या नवनियुक्त निर्वाचित कार्यकारिणी सदस्यांची भेट घेतली तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


