पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ माझ्या मार्गदर्शनाखाली घाटकोपर पूर्व-पश्चिम येथे भाजपने केले जोरदार आंदोलन
Category:
दहशतवाद्यांविरोधात संतापाचा ज्वालामुखी! पहलगाम, जम्मू काश्मीर येथील अमानुष दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ माझ्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीने घाटकोपर पूर्व-पश्चिम येथे प्रचंड आंदोलन करण्यात आले.