विकसित भारताच्या अमृतकालातील 11 वर्षांचा प्रवास – संकल्प सभेत सविस्तर मांडणी
Category:
विकसित भारताचा अमृतकाल – सेवा, सुशासन, गरीब कल्याणाची 11 वर्षे भारतीय जनता पार्टी पंतनगर-वाधवा मंडळ आयोजित “संकल्प सभा” कार्यक्रम शुक्रवार, दिनांक 20 जून 2025 रोजी ब्राह्मण समाज हॉल, जोशी लेन, घाटकोपर (पूर्व) येथे…


