शिवजयंतीच्या निमित्ताने भाजपा, घाटकोपर पूर्व मंडळ येथे महाराजांना केले पुष्पहार अर्पण
Category:
अखंड हिंदूस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. आज शिवजयंतीच्या पवित्र दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी, घाटकोपर पूर्व मंडळ येथे महाराजांना पुष्पहार अर्पण करून वंदन केले. महाराजांचे शौर्य, स्वराज्याची कल्पना…