1
Jun
रामजी आशर शाळेतील स्नेहमेळावा – आठवणींचा, आपुलकीचा आणि ऋणानुबंधांचा दिवस
Category:

जिथून सुरुवात झाली काल ३१ मे २०२५ हा दिवस माझ्यासाठी अतिशय भावुक आणि आनंददायी ठरला. माझ्या लाडक्या रामजी आशर शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा अनुभवायला मिळाला ही केवळ आठवणींची नाही तर आपुलकी, प्रेम आणि…

30
May
घाटकोपर पूर्वमध्ये संयुक्त जयंती उत्सवात प्रमुख अतिथी म्हणून सहभाग — विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप आणि रामदास आठवले यांची सदिच्छा भेट
Category:

आज दिनांक 30 मे 2025 रोजी पंचशील मित्र मंडळ, गंधकुटी संकल्प समिती, माता रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर पूर्व आयोजित तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न, परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

30
May
शहीद कै. मुरली नाईक यांच्या कुटुंबाला कृतज्ञता निधी प्रदान – घाटकोपरकरांचा अभूतपूर्व सहभाग
Category:

भाजपाचे कामराज नगरमधील जुने-जाणते कार्यकर्ते श्री. श्रीराम नाईक जी यांचे चिरंजीव शहीद वीर जवान कै. मुरली नाईक यांना ऑपरेशन सिंदूर दरम्यान आतंकवाद्यांशी लढताना वीरमरण आले. स्वतः शेतमजूर असणाऱ्या नाईक दाम्पत्याने ज्येष्ठ मुलाला या…

30
May
घाटकोपर पूर्वच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा विकास आराखडा बैठकीत ठोस भूमिका आणि लेखी मागणी सादर
Category:

घाटकोपर पूर्वचा सर्वांगीण विकास हा आमचा निर्धार! आज मुंबई उपनगर जिल्ह्याच्या विकास आराखडा बैठकीत मतदारसंघाच्या विकासासाठी मी ठाम आणि स्पष्ट भूमिका मांडली 🚧 नागरी सोयी 🩺 वैद्यकीय सुविधा 🚦 वाहतूक कोंडी 🛡️ महिला…

27
May
घाटकोपर पूर्वमध्ये विद्यार्थ्यांसाठी आयोजित शेवटच्या मोफत दाखला शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
Category:

घाटकोपर पूर्वमध्ये विद्यार्थ्यांसाठी आयोजित शेवटच्या मोफत दाखला शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

27
May
घाटकोपर पूर्वमध्ये मोफत दाखला शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद – शेकडो विद्यार्थ्यांना मिळाले आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्र
Category:

📚 घाटकोपर पूर्वमध्ये विद्यार्थ्यांसाठी आयोजित शेवटच्या मोफत दाखला शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद! घाटकोपर (पूर्व) मतदारसंघातील विद्यार्थ्यांसाठी काल, सोमवार २६ मे २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या शेवटच्या मोफत दाखला शिबिरात शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.या शिबिराद्वारे…

17
May
घाटकोपर पूर्वमध्ये ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भव्य तिरंगा यात्रा – सैन्यदलाला मानवंदना आणि देशभक्तीचा जागर
Category:

देशाच्या सन्मानार्थ तिरंगा यात्रा ! भारतीय सैन्यदलाच्या शौर्याला आणि बलिदानाला मानवंदना देण्यासाठी घाटकोपर पूर्व येथे ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. या यात्रेमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला तसेच संपूर्ण घाटकोपर…

16
May
विद्याविहार (पश्चिम) येथील श्री गावदेवी अंबिका, श्री आदिनाथेश्वर व श्री महागणपती मंदिर महोत्सवात सहभाग
Category:

आज विद्याविहार (पश्चिम) येथील श्री गावदेवी अंबिका, श्री आदिनाथेश्वर व श्री महागणपती मंदिराच्या वार्षिक महोत्सवात उपस्थित राहून मनोभावे दर्शन घेतले. या पुरातन व ऐतिहासिक देवस्थानात अनेक भाविक मोठ्या श्रद्धेने दरवर्षी सहभागी होत असतात….

Open chat
Powered by