गुरू पौर्णिमा २०२५: वल्लभबाग लेन, घाटकोपर येथील श्री साईबाबा मंदिरात भक्तिपूर्वक दर्शन
॥ अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परं ब्रम्हं श्री सच्चिदानंद सदगुरु श्री साईनाथ महाराज की जय ॥ 🙏 आज गुरू पौर्णिमा निमित्त घाटकोपर (पूर्व) वल्लभबाग लेन येथील श्री साई बाबा मंदिरात दर्शनाचा योग…


