उबाठाच्या किरोल विभागाच्या कार्यकर्त्यांनी केला भाजपात प्रवेश
Category:
घाटकोपर पूर्व भाजपाची जनमानसातील वाढती लोकप्रियता! काल दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी शिवजयंती निमित्त उबाठाच्या किरोल विभागाच्या कार्यकर्त्या लेंसी आंटी, कविता गोरवे, हिनाताई, रीना ताई यांनी माझ्या आणि मंडळ अध्यक्ष श्री रवि…