झवेरबेन पोपटलाल सभागृहात ‘भजन जॅमिंग’ सोहळा उत्साहात संपन्न
Category:
दि. १४ जून २०२६ रोजी घाटकोपर येथील झवेरबेन पोपटलाल सभागृहात विद्या छेडा आणि रिचा गाला यांच्या वतीने आयोजित ‘भजन जॅमिंग’ (Dhun of Dharam) या अत्यंत सुंदर आणि भक्तीमय कार्यक्रमात सहभागी झालो. पारंपारिक भजनांना…


