बृहन्मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर घाटकोपरमध्ये भाजपचा मेळावा
Category:
घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघात, येणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष मुंबईच्या वतीने बूथप्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख मेळावा आणि पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस भाजपा मुंबईचे अध्यक्ष, आमदार मा. श्री….


