११ फुटी रुद्राक्ष शिवलिंगाच्या प्रतिष्ठापना सोहळ्यास पावन भेट
Category:
॥ हर हर महादेव ॥ चेंबूर येथील श्री भुलिगेश्वर देवालय ट्रस्टच्या प्रांगणात साडेसहा लाख रुद्राक्षांपासून साकारण्यात आलेल्या भव्य ११ फुटी रुद्राक्ष शिवलिंगाच्या प्रतिष्ठापना सोहळ्यास भेट देऊन भगवान शिवशंकराचे मनोभावे दर्शन घेतले.या अतिशय पवित्र…


