20
Jul
वन महोत्सव २०२६: २५,००० मोफत रोपांचे वाटप व प्रदर्शन
Category:

पर्यावरण संवर्धनासाठी एक सकारात्मक पाऊल… श्री दुर्गा परमेश्वरी सेवा मंडळ (रजि.) व भारतीय जनता पार्टी (घाटकोपर पूर्व – वॉर्ड क्र. १३१) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “वन महोत्सव २०२६” अंतर्गत भव्य रोपवाटिका प्रदर्शन व…

Open chat
Powered by