Paid tributes to BharatRatna Dr. Babasaheb Ambedkar Ji on his Birth Anniversary at Ghatkopar BJP office

Posted by admin
Category:

भारतरत्न,परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर जी यांच्या १३२ व्या जयंती निमित्त घाटकोपर पूर्व विधानसभा कार्यालयात बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माझ्यासोबत श्री.विकास कामत, श्री.रवी पुज, श्री.देवेन चितलिया, श्री.विद्युत काजी व इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Image
Image
Image
Image
Image

Leave a Reply

Open chat
Powered by