विकासकार्य

  • गौशाळांना आर्थिक साहाय्य केले
  • ९००० पेक्षा जास्त झाडांचे वृक्षारोपण केले
  • अ‍ॅनिमल वेलफेअर असोसिएशन आणि एनजीओच्या वतीने पशु क्रूरतेविरूद्ध प्रतिबंधात्मक उपाय केले
  • प्रभाग क्रमांक १३२ च्या विविध भागांमध्ये स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली
  • आपत्कालीन परिस्थितीत त्वरित वैद्यकीय मदतीसाठी विनाशुल्क रुग्णवाहिका तैनात केली
  • उत्तम व्यवस्थापनासाठी तसेच रहदारीचा प्रवाह सुरळीत चालण्यासाठी आरटीओ व वाहतूक विभागाबरोबर काम केले
  • नागरिकांच्या समस्यांचे योग्य प्रकारे निरसन व्हावे यासाठी व्हाट्सएप क्रमांक- 7045671008 सुरू केला. जेणेकरून काहीही समस्या असल्यास नागरिक त्वरित या क्रमांकावर संपर्क साधू शकतात
  • गरोडिया नगर येथील सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले
  • प्रभाग क्रमांक १३२ मधील सगळ्या उद्यानांचे सुशोभीकरण केले
  • श्री रामजी आशर विद्यालय हायस्कूल येथे इंग्रजी माध्यमाची शाळा बांधण्यासाठी नवीन इमारतीचे बांधकाम केले
  • श्री रामजी आशर विद्यालय हायस्कूल येथे इंग्रजी माध्यमाची शाळा बांधण्यासाठी नवीन इमारतीचे बांधकाम केले
  • पुरामुळे बेघर झालेल्या लोकांसाठी एक छोटीशी मदत म्हणून मुख्यमंत्र्यांच्या मदतनिधीला 25 लाख रुपयांचा धनादेश दिला.
  •  एवढेच नव्हे तर पूरग्रस्तांना लागणाऱ्या औषधांसाठी, कपडे, भांडी, इत्यादींसाठी आणखी १८ लाख रुपये जमा केले

ट्विटर

फेसबुक

इंस्टाग्राम

Open chat