अॅनिमल वेलफेअर असोसिएशन आणि एनजीओच्या वतीने पशु क्रूरतेविरूद्ध प्रतिबंधात्मक उपाय केले
प्रभाग क्रमांक १३२ च्या विविध भागांमध्ये स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली
आपत्कालीन परिस्थितीत त्वरित वैद्यकीय मदतीसाठी विनाशुल्क रुग्णवाहिका तैनात केली
उत्तम व्यवस्थापनासाठी तसेच रहदारीचा प्रवाह सुरळीत चालण्यासाठी आरटीओ व वाहतूक विभागाबरोबर काम केले
नागरिकांच्या समस्यांचे योग्य प्रकारे निरसन व्हावे यासाठी व्हाट्सएप क्रमांक- 7045671008 सुरू केला. जेणेकरून काहीही समस्या असल्यास नागरिक त्वरित या क्रमांकावर संपर्क साधू शकतात
गरोडिया नगर येथील सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले
प्रभाग क्रमांक १३२ मधील सगळ्या उद्यानांचे सुशोभीकरण केले
श्री रामजी आशर विद्यालय हायस्कूल येथे इंग्रजी माध्यमाची शाळा बांधण्यासाठी नवीन इमारतीचे बांधकाम केले
श्री रामजी आशर विद्यालय हायस्कूल येथे इंग्रजी माध्यमाची शाळा बांधण्यासाठी नवीन इमारतीचे बांधकाम केले
पुरामुळे बेघर झालेल्या लोकांसाठी एक छोटीशी मदत म्हणून मुख्यमंत्र्यांच्या मदतनिधीला 25 लाख रुपयांचा धनादेश दिला.
एवढेच नव्हे तर पूरग्रस्तांना लागणाऱ्या औषधांसाठी, कपडे, भांडी, इत्यादींसाठी आणखी १८ लाख रुपये जमा केले